Mumbai Pune Expressway वर 4 कोटींची रोकड जप्त, Lonavala ग्रामीण पोलिसांकडून कारवाई

Continues below advertisement

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर लोणावळ्यात पोलिसांनी तब्बल 4 कोटींची रोकड जप्त केली. अज्ञात वाहनातून शस्त्र आणि पैशांची वाहतूक केली जाणार असल्याची माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या संशयित कारला पोलिसांनी अडवण्य़ाचा प्रयत्न केला. कार चालकानं गाडी न थांबवता तशीच पुढे नेली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram