
Mumbai Temperature Rises : मुंबईत 35 अंश. से. तापमानाची नोंद, तापमान वाढीमुळे आजार वाढले
Continues below advertisement
मुंबईमध्ये ३५ अशं से. तापमानाची नोंद झालीये..थंडीमध्येही तापमान वाढ झालीये. याचे मुख्य कारण म्हणजे वाऱ्याची दिशा पूर्व आणि दक्षिण पूर्वेकडे असल्याने आणि पश्चिमेचे वारे उशिराने प्रस्थापित झाल्याने शहराच्या तापमानात वाढ झाली आहे. दरम्यान बदलत्या तापमानामुळे सर्दी खोकल्यासारख्या आजाराने डोकं वर काढलंय. त्यामुळे काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातोय.. शुक्रवारी सर्वाधिक ३५.६ डिग्री से. तापमानाची नोंद झाली होती..दरम्यान दोन ते तीन दिवसानंतर महाराष्ट्रातील तापमानात घट होण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement