coronavirus | खारगरच्या विलगीकरण कक्षात 33 जण दाखल

नवी मुंबईतल्या खारघरमध्ये बनवलेल्य़ा विलगीकरण कक्षात आतापर्यंत ३३ जणांना दाखल करण्यात आलंय. परदेशातून आलेल्या भारतीयांची चाचणी करण्यासाठी त्यांना या क्वारंन्टाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आलंय. पनवेल, उरण, खालापूर भागात परदेशातून आलेल्या भारतीय नागरिकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठा विलगीकरण कक्ष खारघरमधील ग्रामविकास भवनात उभारण्यात आलाय. त्याची देखरेख पनवेल महापालिकेकडून ेकेली जातेय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola