Mumbai Local : मुलुंड स्टेशनवर 25 ते 30 मिनिटे बत्ती गुल, अंधारात लोकलमध्ये चढावे आणि उतरावं लागलं
Continues below advertisement
मुंबईतील मुलुंड स्टेशन अर्धा तास अंधारात होतं... तब्बल २५ ते ३० मिनिटं संपूर्ण स्टेशनवरील बत्तीगुल झाली होती... प्रवाशांना अंधारातच लोकलमध्ये चढावं आणि उतरावं लागलं... यावेळी अपघात होण्याची शक्यता होती... मात्र सुदैवानं कोणतीही दुर्घटना आहे... काही मिनिटांपूर्वी वीजपुरवठा सुरळीत झाला....
Continues below advertisement