2008 Malegaon Blast Case | मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची आजपासून नियमित सुनावणी
Continues below advertisement
साल 2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील खटल्याची नियमित सुनावणी 3 डिसेंबरपासून सुरू होत असल्यानं या खटल्यातील आरोपी साध्वी प्रज्ञा, कर्नल पुरोहित यांच्यासह इतर सर्व आरोपींना कोर्टात हजेरी लावण्याचे निर्देश मुंबई सत्र न्यायालयानं जारी केले आहेत. अनलॉकनंतर राज्यभरातील सर्व कनिष्ठ कोर्टांचं नियमित कामकाज आता सुरू झालेलं आहे. त्यामुळे या प्रलंबित खटल्यातील सुनावणींचा वेग वाढवण्याचा निर्णय विशेष एनआयए कोर्टानं घेतला आहे.
Continues below advertisement