
Aarey I आरेमध्ये अभिनेते सयाजी शिंदेंकडून 2 हजार वृक्षांची लागवड I एबीपी माझा
Continues below advertisement
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरेमधील कारशेडला दिलेल्या स्थगितीनंतर त्या ठिकाणी आता नव्याने वृक्ष लागवड करण्यात आली आहे. अभिनेते सयाजी शिंदे यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने याठिकाणी 2000 देशी वृक्षांची लागवड केली आहे. दरम्यान, मेट्रो 3 च्या कारशेडसाठी आरेमधील 2 हजारपेक्षा जास्त झाडांची कत्तल करण्यात आली होती.
Continues below advertisement
Tags :
Aarey Tree Plantation Tree Plantation In Aarey Tree Plantation By Sayaji Shinde Metro Carshade मराठी बातम्या