Thane News : ठाणे पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या 170 कर्मचार्‍यांची अचानक बदली

काही महिन्यांपूर्वी ठाण्याच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर जिवघेणा हल्ला झाला होतो. आता त्याच पार्श्नभुमीवर प्रशासनाने ठाणे पालिकेच्या अतिक्रमाण विभागातील 170 कर्मचार्‍यांची बदली केली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola