Mumbai Local ला सामान्यांची पसंती! गेल्या महिन्यात 14 लाख पास विक्री,रोज 45 - 48 लाख प्रवाशांची नोंद
Continues below advertisement
दररोज मुंबई लोकलनं तब्बल 45 ते 48 लाख प्रवासी प्रवास करत आहेत अशी नोंद झाली आहे. गेल्या महिन्याभरात म्हणजेच सप्टेंबरमध्ये 14 लाख पासेसची विक्री झाली. सर्वसामान्यांची पसंती मुंबई लोकलनं प्रवास करण्यालाच आहे असं दिसून येतंय.
Continues below advertisement