GST : जीएसटी भिवंडी आयुक्तालयाकडून १३२ कोटींचं रॅकेट उघडकीस, रॅकेटचा मास्टरमाईंड हसमुख पटेल याला अटक

Continues below advertisement

जीएसटी भिवंडी आयुक्तालयाकडून १३२ कोटींचं रॅकेट उघडकीस आलं आहे. २३ कोटी रुपयांचंइनपुट टॅक्स क्रेडिट घेतल्याचं उघड झालं आहे.  रॅकेटचा मास्टरमाईंड हसमुख पटेल याला अटक करण्यात आली आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram