Malad Studios : मालाडच्या मढमधील 12 अनधिकृत स्टुडिओ पडणार, राज्य सरकारचे आदेश
Malad Studios : मुंबईत मालाडच्या मढमधील १२ अनधिकृत स्टुडिओवर कारवाई होणार आहे. हे अनधिकृत स्टुडिओ पाडण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारने दिले आहेत. या प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आदित्य ठाकरे आणि अस्लम
शेख यांच्यावर आरोप केले होते.