विधानपरिषदेच्या 12 नावांचा प्रस्ताव घेऊन महाविकास आघाडीतील मंत्री आज राज्यपालांकडे जाणार
विधान परिषद बारा नावांचा प्रस्ताव आज राजभवनावर जाणार असल्याची माहिती आहे.
संध्याकाळी सहा वाजता महाविकास आघाडीतील मंत्री स्वतः प्रस्ताव घेऊन राजभवन वर जाणार आहेत.