
Nitin Sardesai:वाशी टोलनाक्यावर 12 सीसीटीव्ही ,सीवूड्समध्ये वॉर रुम, नितीन सरदेसाईंची वॉर रुमला भेट
Continues below advertisement
वाशी टोलनाक्यावर 12 सीसीटीव्ही कॅमेरे, सीवूड्समध्ये वॉर रुम
मनसेकडून मुंबईत ये-जा करणाऱ्या १२ लेनमध्ये १२ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. याद्वारे कार, टेम्पो, ट्रक अशी हलकी वाहने तसंच जड वाहनांची नोंद मिळणार आहे. पुढील १५ दिवस २४ तास नोंद केली जाणार आहे. यासाठी
वाशी टोलनाक्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे मॉनिटरिंग करण्यासाठी मनसेने सीवूड्स इथे वॉर रुम उभारले आहेत.
Continues below advertisement