Coronavirus | मुंबईत रुग्णालयाबाहेर झालेले 1000 मृत्यू का दडवले? देवेंद्र फडणवीस

Continues below advertisement
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिका प्रशासनावर पुन्हा एकदा आरोप केला आहे. मुंबईत रुग्णालयाबाहेर झालेले 1000 मृत्यू का दडवले? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे. याबाबात काटेकोरपणे लक्ष घालण्याची मागणी फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram