MPSC Office Ruckus | वंजारी युवक संघटनेचा अंडी फेकून अधिकाऱ्याला काळं फासण्याचा प्रयत्न
Continues below advertisement
वंजारी युवक संघटनेचा लोकसेवा आयोगाच्या कार्यालयामध्ये गोंधळ पाहण्यात आला, पीएसआय भरतीसाठी जागा राखीव न ठेवल्याने युवकांचा संताप झाला आणि त्यांनी अंडी फेकून अधिकाऱ्याला काळं फासण्याचा प्रयत्नही केला.
Continues below advertisement