खासदार संजय राऊतांची कन्या पूर्वशी राऊत-मल्हार नार्वेकर यांचा साखरपुडा संपन्न!लवकरच दोघे विवाहबंधनात
शिवसेना खासदार संजय राऊतांच्या मुलीचा साखरपुडा आज पार पडला. संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत आणि मल्हार नार्वेकर यांचा साखरपुडा आज पार पडला. खासदार संजय राऊत यांच्या कन्येच्या साखरपुड्याला सुप्रिया सुळे त्यांच्या परिवारासह उपस्थित होत्या. काही दिवसांपूर्वीच संजय राऊत यांनी शरद पवारांना घरी जाऊन या कार्यक्रमाचे आमंत्रण दिले होते. खासदार संजय राऊत हे मुख्यमंत्र्यांचे अत्यंत जवळले शिलेदार मानले जातात.
Tags :
Sanjay Raut Daughter Purvashi Raut Purwashi Raut Malhar Narvekar Saamana Article Saamana Sanjay Raut