Corona Patients Mumbai | MMR रिजनमध्ये काल हजाराहून अधिक रुग्ण, लोकलमुळे रुग्णसंख्येत वाढ?

Continues below advertisement
नवी दिल्ली: जगभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव अजूनही कायम आहे. जगभरातील लोक कोरोनामुळं परेशान आहेत. त्यातच आता कोरोनाचे नवे प्रकार देखील येत आहेत. कोरोनावर लसींचा शोध लागला आहे. अनेक देशांमध्ये कोरोना लसीकरण देखील सुरु आहे. यातच आता नवीन प्रकार समोर येत असलेल्या देशांमध्ये डब्ल्यूएचओला सल्ला देणाऱ्या तज्ञांनी एस्ट्राजेनेका लसीच्या वापर करण्याची शिफारस केली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram