मुंबई लोकलबाबत राज्य सरकारच्या निर्णयावर मनसेची टीका, सर्वसामान्यांसाठी लोकल फेऱ्या वाढवण्याची मागणी
मुंबई : मुंबईच्या लोकल प्रवासासाठी आता 1 फेब्रुवारीपासून सर्व प्रवाशांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. या प्रवासासाठी निर्धारित वेळाही आखून देण्यात आल्या आहेत. किंबहुना वेळेआधीही प्रवाशांना रेल्वेचं तिकीट उपलब्ध होणार आहे. पण, असं असलं तरीही त्यांननी प्रवास मात्र वेळेतच करणं अपेक्षित असेल.
Tags :
Women Passenger Akshay Bhatkar Essential Services Sandip Deshpande Sandeep Deshpande MNS Mumbai Local Coronavirus Covid 19