MNS : मनसे अध्यक्ष राज ठाकरे १० दिवसांचा महाराष्ट्र दौरा करणार
मनसे अध्यक्ष राज ठाकरे १० दिवसांचा महाराष्ट्र दौरा करणार आहेत.. बाळा नांदगावकर यांनी ही माहिती दिली आहे. १४ डिसेंबरला औरंगाबादमध्ये मराठवाड्यातील मनसे पदाधिकाऱ्यांची राज ठाकरे बैठक घेणार आहेत.. तर १६ डिसेंबरला पुण्यात पश्चिम महाराष्ट्रातील नेते, पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत...
Tags :
Raj Thackeray Pune MNS Aurangabad Marathwada Bala Nandgaonkar Western Maharashtra Maharashtra Tour President Raj Thackeray 14 December MNS Office Bearers 16 December