MNS Adhiveshan | राज ठाकरे यांची हिंदू धर्माला गरज आहे : प्रकाश महाजन | ABP Majha
संध्याकाळी ६ वाजल्यानंतर राज ठाकरे याच स्थळाहून अधिवेशनाला आणि मनसे पदाधिकाऱ्य़ांना संबोधित करतील. तरी, आजच्या मेळाव्यातील राज ठाकरेंच्या भाषणाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे