MNS Adhiveshan | सोलापूरच्या मनसे कार्यकर्त्यांचा अधिवेशनात वाजत गाजत प्रवेश | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मनसेच्या अधिवेशनासाठी सातार, नाशिक, जळगावहून कार्यकर्ते गोरेगावमध्ये पोहोचले आहेत. सोलापूरच्या मनसे कार्यकर्त्यांचा अधिवेशनात वाजत गाजत प्रवेश केला.