Unlock 1.0 | 8 जूनपासून सुरु होणाऱ्या अनलॉक 1.0 साठी केंद्राची नियमावली, काय काय सुरु होणार?

देशभरातील शॉपिंग मॉल, हॉटेल-रेस्टॉरंट आणि धार्मिक स्थळं 8 जूनपासून सर्वसामान्यांसाठी खुलं करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यासाठी केंद्र सरकारने विशेष नियमावली जारी केली आहे. परंत कन्टेन्मेंट झोनमध्ये रेस्टॉरंट, मॉल, धार्मिक स्थळं बंदच राहणार आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola