Bhandara Hospital Fire | भंडाऱ्यातील घटनेची सखोल चौकशी केली जाईल, मंत्री विश्वजित कदम यांचं आश्वासन
भंडारा जिल्हा रुग्णालयातील आगीत निष्पाप 10 बालकांचा मृत्यू होणं ही अतिशय दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी घटना आहे. यासंदर्भात सखोल चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे निर्देश मी दिले आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटले आहे. सध्याच्या काळात राज्यभरातली आरोग्य यंत्रणा, सर्व रुग्णालये कोरोनाशी लढताहेत मात्र रुग्णालयाच्या सुरक्षेशी तडजोड अजिबात चालणार नाही. अशा दुर्घटना भविष्यात होऊ नये म्हणून राज्यातील सर्वच रुग्णालयांचे फायर ऑडीट व्यवस्थित झाले आहे का ते पाहण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले आहेत.
Tags :
Vishwaajit Kadam Infants Died Fire At Hospital Fire At Bhandara District General Hospital SNCU Bhandara Hospital Rajesh Tope CM Uddhav Thackeray Childrens Death Bhandara District Hospital Bhandara Fire Bhandara Hospital Bhandara Mishap Bhandara News Maharashtra Maharashtra News