Nitin Raut | मंत्री नितीन राऊत यांना आझमगड सीमेवर यूपी सरकारनं रोखलं

मंत्री नितीन राऊत यांना उत्तरप्रदेशच्या आझमगड सीमेवर यूपी सरकारने थांबवलंय , तिथल्या एका दलित सरपंचाची हत्या झाली म्हणून त्याच्या कुटुंबीयांना भेटायला गेले होते राऊत

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola