Bacchu Kadu plays Kabaddi | बच्चू कडू कबड्डी मैदानातही अव्वल! अवघ्या 20सेकंदात कबड्डीपटूंना केलं बाद

राज्यमंत्री बच्चू कडू हे सातत्याने विविध कारणासाठी चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत.. राज्यमंत्री बच्चू कडू यांनी कबड्डीच्या मैदानात एन्ट्री केल्याचे समोर आले आणि अवघ्या 20 सेकंदात त्यांनी तब्बल अनेक कबड्डी पटूंना चित केलं. विशेष म्हणजे ज्या मैदानात बच्चू कडूनी कबड्डीचे सामने खेळायला सुरुवात केली त्याच मैदानात त्यांनी हा पराक्रम याही वयात करून दाखवल्याने पुन्हा चर्चेत आले आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola