Majha Maharashtra Majha Vision | सरकारमध्ये अंतर्विरोध नाही - मंत्री बाळासाहेब थोरात

Continues below advertisement
मुंबई : महाविकास आघाडी सरकारमध्ये अंतर्विरोध नाही. आम्ही एकत्र आहोत, मतमतांतरं असू शकतात मात्र आम्ही ते बसून सोडवतो. आम्ही एकजुटीनं सर्व समस्या सोडवणार आहोत, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. कुटुंबात देखील कुरबुरी होतात, थोडफार इकडं तिकडं होतच. मात्र त्यातून मोठं काही होत नसतं, आम्ही सरकारमध्ये सर्व निर्णय एकमताने घेतो, असं ते म्हणाले. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात मंत्री बाळासाहेब थोरात बोलत होते.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram