Gondia #Corona कोरोनामुळे वडील गमावले ,आरोग्य विभागाच्या माणसांवरच उपचारासाठी भिक मागण्याची वेळ

Continues below advertisement

गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना बाधित कर्मचारी सचिन लोखंडे आपल्या मृत वडिलांची व्यथा जिल्हा शल्य चिकित्सकांच्या खोली बाहेर उभं राहत सांगतानाचा एक व्हिडियो सध्या शोशल मीडियावर वायरल झाला आहे. स्वत: एक आरोग्य कर्मचारी असून आपल्य़ा वडिलांचे उपचारही करीन घेऊ शकला नाही याचं दु:ख त्याला आहे. काय आहे या मागील सत्य जाणून घेऊया माझा चा स्पेशल रिपोर्ट.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram