Women's Day Special | मध्य रेल्वेच्या माटुंगा रेल्वे स्टेशनवर महिलाराज! माटुंगा स्टेशन गुलाबी रंगात न्हाऊन निघालं

Continues below advertisement
आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावत कार्यरत पाहायला मिळत आहेत. परंतु मध्य रेल्वेच्या माटुंगा स्थानकातील संपूर्ण जबाबदारीही महिलांच्या खांद्यावर आहे. यात स्थानकांचे सध्या रुपडं पालटलं आहे. ज्यात संपूर्ण स्थानक गुलाबी रंगात न्याहून निघालं आहे. यामुळे पर्यटक आणि मुंबईकरांसाठी हे आकर्षणाचे ठिकाण झाले आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram