मराठीसाठी लढणाऱ्या ज्येष्ठ लेखिका शोभा देशपांडेंना 'माझा'ची साथ, 20तासांच्या आंदोलनानंतर दुकानदाराचा माफीनामा

Continues below advertisement
मुंबई : दागिन्यांची खरेदी करत असताना मराठीतून बोला असा आग्रह धरणाऱ्या मराठी लेखिका शोभा देशपांडे यांनी कुलाबा इथल्या ज्वेलर्सच्या विरोधात आणि मराठी अस्मितेसाठी अठरा तास ठिय्या आंदोलन केलं. या आंदोलनाची दखल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आणि शिवसेनेने घेत मनसेच्या कार्यकर्त्यांनी मराठी भाषेला दुय्यम स्थान देणाऱ्या या परप्रांतीय सोनाराला चांगलाच हिसका दाखवला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram