Marathi Sahitya Sammelan : पोलिसांचे मुखपत्र 'दक्षता' चा लक्षवेधी स्टॉल
abp majha web team
Updated at:
05 Dec 2021 06:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिकमध्ये सुरु असलेलं साहित्य संमेलन वाचकांसाठी पर्वणी ठरतंय. या ठिकाणी नामांकित प्रकाशन संस्थासह लहान मोठ्या प्रकाशनांचे जवळपास 275 स्टॉल्स इथं उभारण्यात आलेेत. महाराष्ट्र पोलिसांचं मुखपत्र असलेल्या दक्षताचा स्टॉल लक्षवेधी ठरतोय.