#Maratha हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आरक्षणाचा मुद्दा तापला,उद्या मुंबईत मोर्चा काढण्याचा इशारा

मराठा आंदोलकांना मुंबईत प्रवेशबंदी करण्यात आलीय. उद्याच्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या वेशीवर नाकाबंदी करण्यात आलीय. आनंदनगर टोलनाक्यावर मुंबई पोलिसांकडून वाहनांची तपासणी करण्यात येतेय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola