TOP 25 | मराठा आरक्षणासाठी आजपासून मॅरेथॉन सुनावणीला सुरुवात | सुपरफास्ट बातम्या 8 मार्च 2021
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Mar 2021 11:00 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसंपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीला थोड्याच वेळात सुरुवात होत आहे. आज देखील प्रत्यक्ष सुनावणीऐवजी ऑनलाईन सुनावणी होत आहे. मराठा आरक्षणाचं प्रकरण ११ न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर चालवण्यासाठी राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात अर्ज केलाय. त्यामुळे राज्य सरकारच्या या मागणीवर सर्वोच्च न्यायालय काय सुनावणी करतं, हे पाहणं महत्वाचं आहे.