City 60 : सिटी 60 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर 28 जून 2025

मराठा समाजाची अंतराळी सरहटीत उद्या राज्यस्तरीय बैठक होणार आहे. या बैठकीत मराठा समाजाला आतापर्यंत काय मिळालं आणि आता काय मिळवायचं यावर चर्चा होणार असल्याची माहिती जरांग यांनी दिली आहे. परभणीच्या पोखरी मध्ये शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्या शेतकऱ्यांची बैठक संपन्न झाली असून कुठल्याही परिस्थितीत मोजणी करू न देण्यावर शेतकरी ठाम आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola