Bipin Rawat : बिपीन रावत यांना अनेक मान्यवरांकडून आदरांजली ABP MAJHA

देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका यांच्यावर थोड्याच वेळात दिल्लीतील ब्रार स्क्वॉयर येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.  आज सकाळी साडे दहा वाजता जनरल रावत आणि त्यांच्या पत्नीचं पार्थिव त्यांच्या शासकीय निवासस्थानी आणण्यात आलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस खासदार राहुल गांधी, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह यांनी जनरल रावत यांना श्रद्धांजली अर्पण केली. बिपीन रावत यांचे राहते घर ते ब्रार स्क्वॉयरपर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola