PUBG Victim | पब्जीमुळे तरुणाची मानसिक अवस्था बिघडली, विचित्र हालचाल, असंबंध बडबड | ABP Majha

पब्जी गेममुळे चाकणमध्ये एका तरुणाची मानसिक अवस्था बिघडली आहे. पब्जी गेममध्ये असलेल्या पात्रांप्रमाणेच हातवारे करणे, हल्ला करण्याचा प्रयत्न करत असल्याचं प्रत्यक्षदर्शीचं म्हणणं आहे. संबंधित तरुणाला स्थानिकांनी पोलीस स्टेशनमध्ये आणलं आहे. तिथेही त्यानं गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola