Suicide Attempt Khar | आधी स्वत: आत्महत्येचा प्रयत्न, मग प्रेयसीला ट्रेनखाली ढकललं, खारमधील धक्कादायक प्रकार

एकतर्फी प्रेमातून एका तरुणानं तरुणीला लोकलखाली फेकण्याचा प्रयत्न केला. 13 फेब्रुवारीला मुंबईतल्या खार रेल्वे स्थानकावरच्या घटनेचा व्हीडिओ आता समोर आलाय. तरुणीला रुळावर ढकलण्यापूर्वी तरुणानं देखील आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं सीसीटीव्हीच्या दृश्यात दिसतंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola