WEB EXCLUSIVE | वाहत्या पाण्यात दुचकी चालवण्याचा पराक्रम, तरुणांच्या प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Continues below advertisement
उस्नामानाबाद जिल्ह्यातील कासारी गावचे नानासाहेब पाटुळे हे गावाकडे जात असताना वारेवडगांव येथील ओढ्याला पूर आला होता. पाणी पुलावरून जोराने वाहत असताना नानासाहेबांनी धाडस केले. गाडी घेऊन जाण्याचे परंतु पाण्याला वेग असल्याने गाडीसह पुलावरुन वाहत गेला. ओढ्यातून वाहत चाललेल्या नानासाहेबांना दहा ते पंधरा तरुणांनी ओढ्याच्या बाजूने पळत जाऊन दिडशे मीटर अंतरावर पकडले. हा सगळा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement