नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 125वी जयंती, पंतप्रधान नरेंद्र मोदी कोलकात्यात दाखल, ममतांची नाराजी
Continues below advertisement
Subhash Chandra Bose Jayanti इंग्रजांविरोधातील भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामाबाबतचा इतिहास आठवताना एक नाव न विसरता घेतलं जातं. ते नाव म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस. 'तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा' असा नारा देत देशप्रेमासाठी स्वत:ला झोकून दिलेल्या नेताजींनी देशातील तरुणाईमध्ये देशप्रेमाची भावना अशी काही जागृत केली की, पाहता पाहता सबंध तरुणाई एकाच ध्येय्यानं व्यापली.
Continues below advertisement
Tags :
Subhashchandra Bose Bengal Subhash Chandra Bose Kolkata Mamata Banerjee Narendra Modi PM Modi