Sugar Factory Election | माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलचा विजय, राष्ट्रवादीकडे 11 जागा

Continues below advertisement
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर राष्ट्रवादी पुरस्कृत निळकंठेश्वर पॅनलचा विजय निश्चित झाला आहे, कारण 21 पैकी आतापर्यंत 16 जांगांचे निकाल हाती आले आहेत. त्यापैकी 11 जागांवर राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलचा विजय झाला आहे. तर पाच जागांची मतमोजणी अजून सुरु आहे.
भाजपच्या तावरे गटाला हा मोठा धक्का आहे. गेल्या निवडणुकीत तावरे गटानं राष्ट्रवादीच्या हातून सत्ता खेचत अजित पवारांना मोठा धक्का दिला होता.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram