माझा विठ्ठल माझी वारी! तुकोबांचा अश्व 'शौर्य'ला कसं दिलं जातं प्रशिक्षण? चोपदारांची परंपरा काय आहे?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Jun 2020 11:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
यंदा पंढरीची वारी करण्याचं सौभाग्य सर्वांनाच प्राप्त होणार नाहीए आणि याला कारण आहे ते म्हणजे कोरोना आणि त्यामुळे करण्यात आलेला ल़ॉकडाऊन. मात्र वारीला जाता येत नसलं तरीही वारीबद्दलची प्रत्येक माहिती एबीपी माझा तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. वारीला आता सुरुवात झाली आहे आणि एबीपी माझा वारीचा संपूर्ण आढावा घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे, ‘माझा विठ्ठल माझी वारी’ या विशेष कार्यक्रमातून!