Majha Vishesh | शिवाजी विद्यापीठाचं नामांतर हवं की नको? | माझा विशेष | ABP Majha
Continues below advertisement
राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख केला जाऊ नये हे अनेकांचं मत आहे, कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचं नामांतर करायचं की नाही असा प्रश्न निर्माण होत आहे कारण काहींनी त्याचं नाव बदलून छत्रपती ही उपाधी लावण्याची मागणी केली आहे तर ज्येष्ठ विचारवंत डी एन पाटील यांनी म्हटलं आहे की शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराची गरज नाही. याविषयावर ज्येष्ठ पत्रकार आणि काही विचारवंतांशी माझा विशेष या कार्यक्रमात चर्चा झाली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement