#Education ऑनलाईन शिक्षणासाठी ग्रामीण,गरीब विद्यार्थ्यांच्या विचार झाला का?माझा शिक्षण परिषद | भाग 2
Continues below advertisement
लॉकडाऊननंतर शालेय शिक्षण कशा प्रकारचं असेल? कोरानाच्या काळात प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण कशा प्रकारे दिलं जाईल? सोबतच ऑनलाईन शिक्षण घेणं हे सर्वस्तरीय शाळांमधील विद्यार्थ्यांना शक्य आहे का, खोळंबलेले निकाल आणि अभ्यासक्रमाचं वेळापत्रक कसं मार्गी लागेल? या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी एबीपी माझाने माझा शिक्षण परिषद या कार्यक्रमाचं आयोजन केलं
Continues below advertisement
Tags :
Education Council Majha Shikshan Parishad Majha Parishad Varsha Gaikwad Education Corona Effect Bacchu Kadu Lockdown Effect Coronavirus