Majha Guest | लोकांना आनंद देणाऱ्या संस्थाच आज अडचणीत | Rajiv Jalnapurkar, Ramoji Film City CEO
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 May 2020 07:13 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
राजीव जालनापूरकर हे रामोजी फिल्म सिटीचे सीईओ आहेत, सध्या लॉकडाऊनमुळे सर्वच क्षेत्रातील व्यवसायांना फटका बसला आहे. त्यापैकी एक अम्युझमेंट पार्क्ससुद्धा आहेत. रामोजी फिल्मसिटी ही फिल्मसिटीसोबतच एक थीम पार्कसुद्धा आहे, इथे जवळपास अडीच लाख कर्मचाऱ्यांना रोजगार मिळतो. मात्र लॉकडाऊनच्या परिस्थितीत लढावं कसं हा प्रश्न उद्भवतो. सध्याचा काळ हा सर्व्हायवलचा आहे, यासंदर्भात आज विशेष चर्चेसाठी एबीपी माझाच्या 'माझा गेस्ट' या कार्यक्रमात राजीव जालनापूरकर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत.