कोरोनावर लस येईपर्यंत लोक हॉटेलात जाणार नाहीत | Vithal Kamat of Orchid Hotel | माझा गेस्ट | ABP Majha

Continues below advertisement
सध्या सगळं जग कोरोनाशी लढतंय..पण सर्वाधिक फटका ज्या उद्योगक्षेत्राला बसतोय आणि पुढच्या काळातही बसायची शक्यता आहे ते क्षेत्र आहे हॉटेल आणि टुरिझमचं. हे क्षेत्र सध्याच्या परिस्थितीचा कसा सामना करतंय, पुढे किती काळ संकटाचा सामना करायचाय याबद्दल जाणुन घेऊया महाराष्ट्रातील प्रसिद्ध हॉटेल व्यवसायिक विठ्ठल कामत यांच्याकडून
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram