
Mahavikas Aghadi | कोरोनाचा मुख्यमंत्र्यांनी एवढा अभ्यास केला की, ते अर्धे डॉक्टर झालेत - अजित पवार
Continues below advertisement
मुंबई : कोरोनावर काम करत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा एवढा अभ्यास झाला आहे की, ते अर्धे डॉक्टर झाले आहे असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. आम्हाला सर्वांना कोरोना झाला. पण यांच्या अभ्यासामुळे कोरोना या दोघांना भिऊन आहे असेही अजित पवार यावेळी म्हणाले. महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित केलेल्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
Continues below advertisement
Tags :
Sharad Pawar Speech Ajit Pawar Speech Mahavikas Aghadi Uddhav Thackeray Maharashtra Politics Sharad Pawar Ajit Pawar Shivsena Ncp Congress