Zydus Cadila : कोरोनावर झायडस कॅडिलाचं औषध प्रभावी, सात दिवसात कोरोना बरा होत असल्याचा दावा
Continues below advertisement
कोरोना संसर्गाच्या अनियंत्रित वेगामुळे देशात एक गंभीर संकट निर्माण झाले आहे. सरकार, प्रशासनाचे प्रयत्न अपुरे पडत असून कोरोनाने मरमाऱ्यांची संख्या वाढत आहे. दरम्यान, ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीजीसीआय) अहमदाबादस्थित औषध निर्माता झायडस कॅडिला यांच्या 'विराफिन'ला आपत्कालीन वापरास मान्यता दिली आहे.
झायडस कॅडिला यांनी सांगितले की Pegylated Interferon alpha-2b, ‘Virafin’ हे औषध कोविड 19 संसर्ग असलेल्या प्रौढ व्यक्तींमध्ये आपत्कालीन वापरामुळे मोठी मदत मिळत आहे. झायडस कॅडिला म्हणाले की रुग्णालयांना 'विराफिन' दिले जाईल.
Continues below advertisement
Tags :
Corona Vaccination PM Modi Corona Vaccine Vaccination COVID Vaccine Cadila Zydus Cadila Zydus Covid Vaccnation