Zishan Siddiqui : अजित पवारांना झिशान सिद्दीकींची साथ, काँग्रेसला मान्य?
Zishan Siddiqui : अजित पवारांना झिशान सिद्दीकींची साथ, काँग्रेसला मान्य?
झिशानचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार नाही बाबा सिद्दीकी यांची एबीपी माझाला माहिती झिशान स्वतःच त्याचा निर्णय जाहीर करेल-बाबा सिद्दीकी एक आमदार म्हणून उपमुख्यमंत्र्यांचं स्वागत करतोय-बाबा सिद्दीकी R MUM BABA SIDDQUIE TT 190824 झिशान सिद्धकी यांचा जो निर्णय आहे तो ते स्वतः जाहीर करतील. त्यांचा प्रवेश होणार नाही आता जरी सगळ्या पोस्टर्स वर त्यांचे फोटो असले तरी या ठिकाणचे ते आमदार आहेत त्यामुळे एक आमदार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्र्यांचे स्वागत करत असेल तर अडचण काय आहे? झिशान त्याचा जो निर्णय आहे तो तोच सांगेल काही वेळात तो याबाबत बोलेल वक्फ बोर्ड बाबत अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे की ते कोणत्याही समाजाला अडचण होईल असे काही करणार नाही आमची याबाबत एक समिती देखील नेमण्यात आलेली आहे. या पद्धतीने नितेश राणे बोलत आहे हे चुकीच आहे. नितेश राणेंसोबत माझं बोलणं नाही मात्र त्यांच्या पक्षप्रमुखांसोबत माझं बोलणं झालेलं आहे.