Zishan Siddique On Vidhansabha Election : कोणत्तया पक्षातून लढार हे जनता ठरवेल, झिशान सिद्दीकींचं सूचक वक्तव्य
Zishan Siddique On Vidhansabha Election : कोणत्तया पक्षातून लढार हे जनता ठरवेल, झिशान सिद्दीकींचं सूचक वक्तव्य
अजित पवार वांद्रयात येत आहेत सौभाग्याची गोष्ट, दादांचं स्वागत करण्यासाठी बॅनर्स 2024 मध्ये वांद्र्यातून निवडणूक लढवणार स्थानिक आमदार म्हणून त्यांचं स्वागत करतोय काँग्रेसने वांद्र्यात कार्यक्रम घेतला पण स्थानिक आमदाराला साधं बोलावल पण नाही मी कोणत्या पक्षातून निवडणूक लढवावी हे जनता ठरवेल ----------------- उपमुख्यमंत्री अजित पवार माझे मतदार संघात येत आहेत आणि मी त्यांच्या स्वागताला चाललो आहे. आमदार म्हणून माझं हे कर्तव्य आहे काँग्रेसने दोन दिवसांपूर्वी माझ्या मतदारसंघात रॅली केली मला त्या रॅलीला बोलावलं नव्हतं काँग्रेस मला विसरून गेल्याच पाहायला मिळालं त्यांनी आम्हाला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे आम्ही आगामी काळात आमची भूमिका जनता सांगेल त्यानुसार ठरवू. माझ्या प्रतिनिधीला मी पाठवलं होतं परंतु त्यांनी स्पष्टपणे आम्हाला त्यांना जो संदेश द्यायचा आहे तो दिलेला आहे आमचे याबाबत काही म्हणणं नाही शेवटी वांद्रे पूर्वची जनता ज्यांनी मला निवडून दिल ते ठरवतील त्या प्रकारे मी माझा निर्णय घेईल