ZP Election | राज्यात पाच जिल्हा परिषदांसाठी मतदानाला सुरुवात | ABP Majha
विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातल्या 5 जिल्हा परिषदांसाठी आज मतदान पार पडणार आहे. यात नागपूर, वाशिम, अकोला, धुळे आणि नंदुरबार या जिल्हा परिषदांचा समावेश आहे. राज्याच्या सत्तेत आकारास आलेल्या महाविकास आघाडीमुळे देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन या भाजप नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.