Zero Hour : मुख्यमंत्रीपदावरून राऊतांच्या 'त्या' वक्तव्यावर मित्रपक्षांना काय वाटतं ?
Continues below advertisement
आता सजंय राऊतांनी मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारी संदर्भातील आपल्या वक्तव्यात उद्धव ठाकरेंचा उल्लेख केला.. अर्थात त्यांनी आपल्या आजच्या वक्तव्यातून ठाकरेंची मुख्यंमत्रीपदावरची दावेदारीच जाहीर केली. त्यावर मविआतील मित्रपक्षांच्या प्रतिक्रिया अत्यंत महत्वाच्या होत्याच.. मात्र, खुद्द उद्धव ठाकरेंच्याही प्रतिक्रियेकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं.. आणि जेव्हा उद्धव ठाकरेंनी आजची पत्रकार परिषद घेतली.. तेव्हा त्यांनी राऊतांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली.. त्याचबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्याही प्रदेशाध्यक्षांनी राऊतांच्या वक्तव्यावर आपआपल्या पक्षांची भूमिका स्पष्ट केली.. .
Continues below advertisement