Zero Hour Swapnil Kusale : नेमबाज स्वप्निल कुसाळेंचा सह्याद्रीवर सत्कार, 2 कोटींचं बक्षीस

Continues below advertisement

Zero Hour  Swapnil Kusale : नेमबाज स्वप्निल कुसाळेंचा सह्याद्रीवर सत्कार, 2 कोटींचं बक्षीस

 ऑलिम्पिकमधे कांस्यपदक जिंकणाऱ्या स्वप्निल कुसाळे ला राज्यसरकारकडून २ कोटींचा धनादेश सुपूर्त  उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ट्विट करत दिली माहिती...एबीपी माझानं दाखवली होती बातमी  अजित पवार ट्विट पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात उत्तम कामगिरी करीत स्वप्नील कुसाळे यानं कांस्य पदक जिंकलं. यानिमित्तानं अभिनंदनपर स्वप्निलला राज्य सरकारच्या वतीनं २ कोटी रुपयांचा धनादेश देऊन सन्मानित करण्यात आलं. तसंच पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram